केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

केसांची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स आम्ही देत आहोत. त्याचे पालन केल्यास 'ये हवाएँ जुल्फो मे तेरी गुम हो जाए....असे कुणी तुमच्यासाठी म्हटल्याशिवाय रहाणार नाही. 

  • आठ-दहा ग्लास पाणी केसांवर घाला. 
  • शांपू किंवा कंडिशनर लावण्याआधी हातावर घ्या मग केसांना लावा. 
  • केस धुतल्यानंतर एकदा परत पाण्याने स्वच्छ धुवा. 
  • शांपू किंवा कंडिशनर लावल्यानंतर केस कमीत कमी दोन वेळा धुवा. 
  • केस धुण्याआधी केसांना तेलाने मालीश करा. 
  • तेलकट केसांना परत परत विंचरू नका. कारण त्याने केसांच्या मुळांशी असलेले तेल निघून जाते. आणि ते चिपचिपे वाटायला लागते.
  • रुक्ष केसांसाठी तेलात अंड्याचा बलक टाकून लावा. 
  • आपली दिनचर्या आणि व्यक्तिमत्वानुसारच हेअरस्टाइल करा. 
  • केशभूषा जास्त वेळ टिकून राहावी यासाठी हेअर स्टाइलिंग जेलचा वापर करा. 

 

एन बी ई ब्राइडल मेकअप सादर करत आहे आपली केशभूषा व त्वचा आनखिन जास्त सुंदर आणी आकर्षक दिसन्या साठी ट्रीटमेंट लाइन्स फॉर स्किन & हेयर सोल्यूशन. सविस्तर वाचा...!

 

 

 
  

New Collection